Tag Archives: कोलेस्ट्रॉलवर घरगुती उपाय

सकाळी टॉयलेटमध्येच निघून जाईल LDL Cholesterol, फक्त या पदार्थाचं न चुकता करा सेवन

कोलेस्टेरॉल जगभरातील लोकांच्या समस्येपैकी एक आहे. त्यामुळे या आजाराबाबत सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांना त्यांच्या आहारापासून ते जीवनशैलीपर्यंत अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. पण अशा काही गोष्टी आहेत, ज्याचे सेवन केल्याने शरीरातून खराब कोलेस्ट्रॉलसारख्या समस्या दूर केल्या जाऊ शकतात. अशाच एका खास गोष्टीबद्दल आपण येथे पाहणार आहोत. जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कुणाला कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल तर तुम्ही …

Read More »