Tag Archives: कोलेस्ट्रॉलची सामन्य लेव्हल

थंडीत दुप्पट वेगाने वाढतं खराब कोलेस्ट्रॉल, चुकूनही खाऊ नका हे 6 पदार्थ

कोलेस्टेरॉल (Cholesterol) एक वेगाने वाढणारी गंभीर समस्या आहे. कोलेस्टेरॉल रक्तात आढळणारा एक पदार्थ आहे जो चांगला (Good Cholesterol) आणि वाईट (Bad Cholesterol) दोन्ही प्रकारचा असतो. शरीराने उत्तम काम करावे म्हणून गुड कोलेस्टेरॉलची खूप जास्त गरज असते तर बॅड कोलेस्टेरॉल मात्र शरीराचा शत्रू असतो. यामुळे हृदयाचे गंभीर आजार, हृद्यविकाराचा झटका (Heart Attack) आणि हार्ट स्ट्रोक (Heart Stroke) सारख्या गंभीर समस्या उद्भवू …

Read More »