Tag Archives: कोलम

तुमच्या ताटात प्लास्टिकचा भात तर नाही? कसा ओळखाल Original तांदुळ

How to recognise original basmati rice : घरातील एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीसोबत तुम्ही गप्पागोष्टी करत बसलात, तर त्या गप्पांमध्ये काही गोष्टी सातत्यानं सांगितल्या जातात. एक म्हणजे, काय तुम्ही आजकालची पोरं… आणि दुसरं म्हणजे आमच्या काळात आम्ही सर्वकाही अगदी अस्सल खाल्लं. आता त्यातलं काहीच राहिलेलं नाही. आम्हाला हे ऐकून कंटाळा आलाय असं तुम्ही म्हणालात, तरी ही बाब नाकारता येत नाही. की, आपल्या …

Read More »