Tag Archives: कोलकाता

लवकरच भारतातील ‘या’ शहरात नदीखालून धावणार मेट्रो, असा असेल मार्ग

Kolkata Under Water Metro News In Marathi : मेट्रोचे जाळे देशभरात सगळीकडे पसरत आहेत. त्यातच आता तुम्हाला देशातील पहिली मेट्रो जी नदीच्या पाण्याच्या खालील बोगद्यातून प्रवास करणं शक्य होणार आहे. देशात प्रथमच नदीच्या पाण्याखाली   बोगद्यातून मेट्रो ट्रेन धावणार आहे. हावडा आणि एक्स्प्लनेड दरम्यान ही मेट्रो धावणार असून कोलकाता येथे नदीखाली बांधण्यात आलेल्या देशातील पहिल्या मेट्रो बोगद्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या …

Read More »

संसदेतील घुसखोरीचा मास्टरमाईंड ‘ललित झा’ आहे तरी कोण? एका Video ने केली पोलखोल!

Parliament Attack : संसद भवनावरील हल्ल्याच्या 22 व्या स्मृतीदिनी लोकसभेच्या कामकाजादरम्यान प्रेक्षक गॅलरीतून काही तरुणांनी (Parliament Breach Accused) उड्या मारल्या अन् सभागृहात पिवळ्या रंगाचा वायू सोडला. सभागृहाच्या बाकावर उड्या मारत सुरक्षा कर्मचाऱ्यांची दैना उडवली. या प्रकरणात चार नव्हे तर पाच आरोपींचा सहभाग असल्याचं समोर आलंय. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये नीलम, मनोरंजन, सागर आणि अमोल शिंदे यांचा समावेश आहे. तर पाचवा आरोपी …

Read More »

Arijit Singh : अरिजित सिंहने ‘गेरुआ’ वादावर सोडलं मौन

Arijit Singh On Gerua Song Controversy : बॉलिवूडचा लोकप्रिय गायक अरिजित सिंह (Arijit Singh) सध्या चर्चेत आहे. अर्जितने ‘कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2022’ (Kolkata International Film Festival) मध्ये शाहरुखच्या (Shah Rukh Khan) ‘दिलवाले’ (Dilwale) या सिनेमातील ‘रंग दे गेरुआ’ (Rang De Gerua) हे सुपरहिट गाणं गायलं होतं. पण या गाण्यामुळे त्याच्यावर प्रचंड टीका झाली आणि त्याची पुढची कॉन्सर्टदेखील रद्द करण्यात आली. …

Read More »

‘ग्लोबल आडगाव’ या बहुचर्चित मराठी चित्रपटाची कोलकाता अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्स

Global Adgaon Movie: सिल्व्हर ओक फिल्म्स अॅन्ड इंटरटेनमेंट प्रस्तुत मनोज कदम निर्मित आणि अनिलकुमार साळवे लिखित व दिग्दर्शित बहुचर्चित मराठी चित्रपट “ग्लोबल आडगाव” ची निवड कोलकाता अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाली आहे. 15 ते 22 डिसेंबर दरम्यान संपन्न होणाऱ्या महोत्सवात “ग्लोबल आडगाव ” (Global Adgaon) चित्रपटाचे प्रदर्शन हे 20 डिसेंबर रोजी नंदन प. बंगाल सेंटर, गर्छनमेंट ऑफ वेस्ट बंगाल, 1/1, जगदिशचंद्र …

Read More »

IPL 2022, CSK vs KKR LIVE Updates : चेन्नई आणि कोलकाता यांच्यातील सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

IPL 2022, CSK vs KKR : नव्या रंगात… नव्या ढंगात… आयपीएलचा नवा मोसमाला सुरुवात होणार आहे. आयपीएलचा रणसंग्रामाला अवघे काही तास उरले आहेत. गतविजेते चेन्नई सुपरकिंग्स आणि उपविजेते कोलकाता नाइट रायडर्स यांच्यामध्ये पहिला सामना रंगणार आहे. यंदा आयपीएलमध्ये दोन नव्या संघाची भर पडली आहे, त्यामुळे एकूण संघाची संख्या दहा झाली आहे. मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यातील चार मैदानावर 70 सामने …

Read More »

LPG Cylinder Price Hike : अमूल दुधानंतर एलपीजीला महागाईचा फटका; गॅस सिलेंडरच्या किमतीत १०५ रुपयांची वाढ

सरकारी ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी १ मार्च २०२२ पासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये मोठी वाढ केली आहे. १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा दर १०५ रुपयांनी वाढवण्यात आला आहे. सरकारी ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी (National Oil Marketing companies) आज म्हणजेच १ मार्च २०२२ पासून स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये मोठी वाढ केली आहे. दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत आजपासून १०५ रुपयांनी …

Read More »

आतंरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये आवेश खानला पदार्पणाची संधी

<p><strong>IND vs WI:</strong> भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज होणार आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डनवर खेळला जाणार आहेत. पहिल्या टी-20 सामन्यात भारतानं विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीय. आजचा टी-20 सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. भारतानं आजचा सामना जिंकल्यास मालिकेवर कब्जा करणार आहे. तर, आजचा सामना जिंकून मालिकेतील आव्हान कायम ठेवण्याचा वेस्ट …

Read More »

दुसऱ्या टी-20 पूर्वी वेस्ट इंडीजची धाक-धूक वाढली; ‘या’ आक्रमक खेळाडूची संघात ऍन्ट्री?

<p><strong>IND vs WI 2nd T20:</strong> कोलकात्याच्या (Kolkata) ईडन गार्डनवर (Eden Gardens) भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा टी-20 सामना आज खेळला जाणार आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवून भारतानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. तसेच दुसऱ्या टी-10 सामन्यात वेस्ट इंडीजला पराभूत करून भारतीय संघ मालिकेवर कब्जा करण्यासाठी सज्ज झालाय. तर, आजच्या सामन्यात विजय मिळवून मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी वेस्ट इंडीजचा संघ …

Read More »

अखेरच्या टी-20 सामन्यात प्रेक्षकांना परवानगी, बीसीसीआयचा मोठा निर्णय

IND Vs WI: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात कोलकात्याच्या (Kolkata) ईडन गार्डनवर (Eden Gardens) खेळण्यात येणाऱ्या अखेरच्या टी-20 सामन्यात प्रेक्षकांना परवागनी देण्यात आलीय. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील टी-20 मालिकेत प्रेक्षकांना परवागनी देण्यात यावी, अशी विनंती बंगाल क्रिकेट असोसिएशननं बीसीसीआयकडं केली होती. त्यानंतर बीसीसीआयनं अखेरच्या टी-20 सामन्यात 20 हजार प्रेक्षकांना परवानगी देण्याचा निर्णय घेतलाय.  भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तीन …

Read More »