Tag Archives: कोलकाता पुलिस

बायकोच्या दु:खात जीव द्यायला गेला, पण चिकन बिर्याणीने वाचवले प्राण, पाहा नेमकं काय घडलं?

Kolkata Crime News : प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दु:ख असतं. मात्र, अनेकजण संकटाला खंबीरपणे सामोरे जातात. मात्र, काहींना त्रास सहन न झाल्याने टोकाचं पाऊल उचलतात. अशातच आता कोलकातामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोलकाताच्या एका पुलावरून एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आत्महत्येच्या इराद्याने पुलावर चढलेल्या एका व्यक्तीला नोकरीचं आमिष आणि बिर्याणीचं खाऊ घालण्याचं (Chicken biryani Save Man) आश्वासन …

Read More »