Tag Archives: कोलकाता नाइट रायडर्स

केकेआरने जिंकली नाणेफेक, प्रथम गोलंदाजीचा निर्णय, वाचा अंतिम 11 कोण?

IPL 2022, CSK vs KKR : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनला नुकतीच सुरुवात होत आहे. पहिल्या सामन्याची नाणेफेक नुकतीच पार पडली असून श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता चेन्नईचे शिलेदार सर्वात आधी फलंदाजीला मैदानात उतरतील. यंदाच्या हंगामातील हा पहिला सामनाच असल्याने सर्वचजण खूप उत्साही दिसत आहेत. तर या बहुरप्रतिक्षित सामन्यात कोणते खेळाडू मैदानात उतरत आहेत …

Read More »

महासंग्रामाला थोड्याच वेळात सुरुवात, चेन्नई विरुद्ध कोलकाता रंगणार सामना, अशी असू शकतो अंतिम 11

IPL 2022, CSK vs KKR : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनला आजपासून सुरुवात होणार आहे. हंगामातील पहिला सामना स्पर्धेतील दमदार संघ असणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. दोन्ही संघाकडून यंदा कर्णधारपद नव्या खेळाडूंकडे आहे. चेन्नईची कमान रवींद्र जाडेजाकडे तर केकेआरची श्रेयस अय्यरकडे असणार आहे.  यंदा आयपीएलमध्ये 8 जागी 10 संघ खेळणार आहेत. …

Read More »

आयपीएलच्या पहिल्या सामन्यासाठी काही तास शिल्लक, धोनीसह हे खेळाडू करु शकतात अनोखे रेकॉर्ड 

CSK vs KKR : आयपीएलच्या 15 व्या पर्वाला सुरुवात आजपासून होणार आहे. पहिला सामना आज 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पहिला सामना खेळवला जाणार आहे. सामन्याच्या जवळपास 48 तास म्हणजेच दोन दिवस आधी धोनीने संघाचं कर्णधारपद सोडलं. जाडेजाकडे हे पद सोपवण्यात आलं असून आज जाडेजा कर्णधार म्हणून मैदानात उतरेल. दुसरीकडे …

Read More »

चेन्नई आणि कोलकाता यांच्यात कोणाचं पारडं जड, पाहा महत्वाची आकडेवारी

<p style="text-align: justify;"><strong>IPL 2022:</strong> आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरू होण्यासाठी अवघे काहीच तास शिल्लक राहिले आहेत. या हंगामातील पहिला सामना अधिक रोमांचक ठरण्याची शक्यता आहे. कारण, आयपीएलमधील दोन दमदार संघ आज आमने- सामने येणार आहेत. मुंबईच्या वानखेडे स्डेडिअमवर चेन्नई आणि कोलकाता यांच्यात &nbsp;सामना रंगणार आहे. आयपीएलच्या मागच्या हंगामातील अंतिम सामन्यात चेन्नई आणि कोलकाता एकमेकांशी भिडले होते. या सामन्यात कोलकात्याला पराभूत करून …

Read More »

IPL Auction: “…तर शाहीन आफ्रिदीला २०० कोटी मिळाले असते”; भारतीय म्हणाले, “एवढ्यात पूर्ण पाकिस्तान येईल”

२००९ च्या आयपीएल पर्वानंतर भारतीय प्रीमियर लीगमध्ये पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी घालण्यात आलीय. पण दरवेळी होतो तसा पाकिस्तानी खेळाडूंचा उल्लेख यंदाही झालाय. इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १५ व्या हंगामासाठी नुकताच महालिलाव पार पडला. या दोन दिवसीय महालिलावामध्ये १५ देशांचे ६०० खेळाडू सहभागी झाले होते. वेगवेगळ्या देशांच्या खेळाडूंना अगदी कोट्यावधीची बोली लावून संघ मालकांनी आपल्या संघात स्थान दिल्याचं यंदाच्या लिलावामध्ये पहायला मिळालं. …

Read More »