Tag Archives: कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

Amitabh Bachchan : आजही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्न उपस्थित केला जातोय : अमिताभ बच्चन

Amitabh Bachchan In Kolkata International Film Festival : कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (Kolkata International Film Festival) गुरुवारी देशभरातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. या यादीत बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या नावाचाही समावेश आहे. महोत्सवादरम्यान त्यांनी सेन्सॉरशिप आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भाष्य केलं.  कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्वाच्या उद्धाटनादरम्यान अमिताभ बच्चन म्हणाले,”आजही सिनेमाचा विचार करताना सर्वात आधी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्न उपस्थित केले …

Read More »