Tag Archives: कोर्ट मॅरेज

अभिनेत्री मानवी गागरूचे ‘शुभमंगल सावधान’, कॉमेडियन कुमार वरूणशी बांधली लग्नगाठ

बॉलीवूडमधील लग्नाचा सीझन संपतच नाहीये असं वाटतंय. राहुल – आथिया, सिद्धार्थ कियाराच्या लग्नानंतर आता अभिनेत्री मानवी गागरूने आपला बॉयफ्रेंड स्टँड अप कॉमेडियन कुमार वरूणसह लग्नगाठ बांधली आहे. २३ फेब्रुवारी रोजी अगदी जवळचे नातेवाईक आणि कुटुंबाच्या उपस्थित कोर्ट मॅरेज केले असून आपल्या लग्नाचे फोटो तिने पोस्ट केले आहेत. त्यानंतर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. पाहुया मानवीचा लग्नातील लुक कसा होता खास. …

Read More »

धर्माच्या भिंती ओलांडून अखेर अभिनेत्री स्वरा भास्करने बांधली फहाद झिरार अहमदशी लग्नगाठ

​डाव्या चळवळीतून झाली ओळख​ फहाद TISS मधील कार्यकर्ता असून अनेक चळवळींमध्येही सामील होता. तर स्वराही नेहमीच डाव्या चळवळीमध्ये सहभागी झालेली पाहायला मिळाली. दिल्लीमधील अशाच एका चळवळीत दोघांची भेट झाली. मैत्री वाढली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. जानेवारी २०२० मध्ये त्यांची भेट झाली. ​धर्माच्या भिंती तोडून केले लग्न​ स्वरा आणि फहादने कोर्ट मॅरेज केले असून लवकरच आपल्या मित्रमैत्रिणींसाठी मार्च महिन्यात पुन्हा …

Read More »