Tag Archives: कोरोमंडल एक्सप्रेस ओडिशा

ट्रेन तिकीट बूक करतानाच मिळतो Insurance, फक्त 35 पैशांत 10 लाखांपर्यंत नुकसान भरपाई, कसं ते समजून घ्या

Odisha Train Accident : ओडिशातल्या बालासोरमध्ये (Balasore) झालेल्या भीषण रेल्वे अपघाताने संपूर्ण देश हळहळला आहे. या अपघातात 261 जणांचा मृत्यू झाला (280 Passengers Dies) असून जवळपास 900 प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातात अनेक कुटुंब उद्धव्स्त झाली. हा अपघात इतका भीषण होता की तीन ट्रेन एकमेकांना धडकल्या. बहानगा बाजार स्टेशनवर (Bahanaga Railway Station) मालगाडी उभी होती. यावेळी हावडाकडून वेगाने आलेली …

Read More »