Tag Archives: कोरोना

Diabetes Study: कोरोनानंतर मधुमेही रुग्णांच्या मृत्यूदरात वाढ; रिसर्चमधून धक्कादायक खुलासा

Diabetes Patient Increased: चुकीच्या जीवनशैलीमुळे आजकाल अनेक आजार सतावू लागले आहेत. जवळपास 2 वर्ष कोरोनाच्या व्हायरसमुळे अनेकांना आपणा जीव गमवावा लागला. तर कोरोना महामारीनंतर आणखी एक आजार रुग्णांच्या मृत्यूचे कारण बनतोय. नुकताच या आजाराबाबत एक रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टनुसार, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा तांडव आपण सर्वांनीच पाहिला, पण कोरोनानंतर आता मधुमेह हा एक आजार म्हणून समोर आला आहे, ज्यामध्ये …

Read More »

न्यू ईअर पार्टीचं प्लॅनिंग करताय? मग सावधान व्हा! ‘ही’ गोष्ट ठरेल अडचणीची

New Year party celebration : नवीन वर्ष सेलिब्रेशनवर यंदा कोरोनाची टांगती तलवार आहे. राज्यात कोरोनाचे 117 नवे रुग्ण आढळून आलेत.. त्यामुळे कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 369 वर पोहोचलीये. धक्कादायक म्हणजे कोरोनामुळे राज्यात एका रुग्णाचा मृत्यू झालाय. त्यामुळेच आरोग्य यंत्रणा सतर्क झालीय. पुढचे 10-15 दिवस आरोग्य यंत्रणेनं आणि नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी केलंय. राज्यात कोरोनाच्या …

Read More »

कोरोनाचा धोका वाढतोय; रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात टास्क फोर्सची स्थापना

Covid-19 JN1 : पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. कोरोनाचा धोका वाढत आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे देशात 100 पेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना टास्क फोर्स पुन्हा स्थापन करण्यात आला आहे. डॉ. रमण गंगाखेडकर या टास्कफोर्सचे प्रमुख असणार आहेत. कोरोनासाठी लागणारी औषध, रुग्णालय, ऑक्सिजन व्यवस्था या सगळ्यांचा टास्क फोर्स आढावा घेणार आहे. रुग्णांवर उपचार करताना समान औषधांचा …

Read More »

JN.1 Variant: ‘या’ व्यक्तींना JN.1 चा धोका अधिक; गर्दीच्या ठिकाणी मास्क लावण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

JN.1 Variant: देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रूग्ण सापडत असून काही ठिकाणी या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सुमारे 7 महिन्यांपूर्वी कोरोना संदर्भात ‘सार्वजनिक आरोग्य आपात्कालीन’ अधिसूचना मागे घेतली होती. यानंतर कोरोना जवळपास संपुष्टात आल्याचं दिसत येत होतं. पण आता 7 महिन्यांनंतर व्हायरसने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे.  सध्या देशात कोरोनाचा नवा …

Read More »

महाराष्ट्रात कोरोनाचा नवा व्हेरिएंटः 2 लस आणि बूस्टर डोस घेतलेल्यांचं काय? तज्ज्ञ काय सांगतात

COVID 19 Sub Variant JN.1 : पुन्हा एकदा कोरोनाने (Coronavirus Updates) आपले पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. आता कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट JN.1 ने एन्ट्री केली आहे. देशभरात आतापर्यंत 21 प्रकरणांची नोंद झाली असून गोवा, केरळ आणि महाराष्ट्रात एक एक रुग्ण आढळले आहेत.  JN.1, कोरोनाच्या Omicron प्रकाराचा सब व्हेरिएंट (New Sub-Variant of Corona) असून हा नवा व्हेरियंट अमेरिकेत सप्टेंबर पासून …

Read More »

कफनचोर आणि खिचडीचोर, कोरोना काळात भ्रष्टाचार… मुख्यमंत्र्यांचा ठाकरे पिता-पुत्रांवर आरोप

Maharashtra Politics : नागपूर अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी (CM Eknath Shinde) पुन्हा एकदा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) लक्ष्य केलं. कोरोना काळात मुंबईत मोठा भ्रष्टाचारा केल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच टेंडर घोटाळ्यांना (Tender Scam) पेंग्विनपासून सुरूवात झाल्याचा दावा त्यांनी विधानसभेत केला.  भीतीच्या वातावरणात लोक जगच असताना पैसे लुटण्याचा प्रकार सुरु होता. कफनचोर, खिचडी …

Read More »

Covid-19: केरळनंतर या दोन राज्यात JN.1 व्हेरिएंटची एन्ट्री, नव्या वर्षात फिरायला जाण्याआधी सावधान

Covid-19 JN.1 Variant : जगासह देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसतेय. हिंवाळा सुरु होताच पुन्हा एकदा कोरोनाचा (Corona) धोकाही वाढू लागला आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 वेगात पसरतोय. देशात 8 डिसेंबरला नव्या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण सापडला होता. अवघ्या बारा दिवसात ही संख्या 2000 वर पोहोचली आहे. केंद्र सरकारने कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबाबत सर्व राज्य सरकारने सतर्कतेचा (Alert) इशारा …

Read More »

Corona पुन्हा थैमान घालणार; एका आठवड्यात 6.5 कोटी रुग्ण आढळण्याची भीती

China Corona Wave : संपूर्ण जगात कोरोना रुग्णसंख्येमध्ये घट झाल्याची बाब लक्षात आली असली तरीही चीनमधून मात्र भीतीदायक वृत्त समोर आलं आहे. चीनच्या अधिकाऱ्यांकडून कोरोना विषाणूच्या संसर्गामुळं आलेल्या नव्या लाटेशी लढण्यासाठी नव्यानं लसीची मागणी करण्यात येत आहे. ज्यामुळं चीनमधील एकंदर परिस्थिती नेमकी किती भयावह आहे याचाच अंदाज संपूर्ण जगाला आला आहे.  नुकत्यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात मांडल्या गेलेल्या आकडेवारीनुसार पुढच्या …

Read More »

Corona Patient News : कोरोनामुळे मृत्यू झाला, अंत्यसंस्कारही झाले पण 2 वर्षांनी ‘तो’ थेट दारात येऊन उभा राहिला आणि…

Madhya Pradesh News : तो दोन वर्ष कोरोनाचा काळ आठवला तरी अंगावर शहारे येतात. निशब्द आकाश, चार भिंतीत कोंडलेलं आयुष्य, दाराबाहेर भयाण शांतता आणि ॲम्बुलन्सचा ककर्श आवाज…लोकलच्या वेळापत्रकावर धावणारी मुंबईही देखील शांत झाली होती. या कोरोनाच्या लाटेत अनेकांचे संसार उद्धवस्त झाले. कोणाचे वडील कोणाची आई, भाऊ, बहीण, नवरा कोणी ना कोणी नातेवाईक गमावला. हसतं खेळतं कुटुंब आज भयाण शांतेत जगतंय …

Read More »

Corona Returns : चिंता वाढली, 13 राज्यात सापडला कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट, वाचा काय आहेत लक्षणं

Corona Return : देशात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढतेय, गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 7,830 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तब्बल 233 दिवसांनंतर देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्णांची नोंद करण्यात आली होती. गेल्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये 1 सप्टेंबरला 7,946 रुग्ण आढळले होते. केंद्रीय आरोग्य विभागाने (Health Department) दिलेल्या माहितीनुसार गेल्या चोवीस तासात देशात 16 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. …

Read More »

Corona Return : साताऱ्यानंतर आणखी एका जिल्ह्यात मास्क वापरण्याच्या सूचना, पालघरमध्ये एकाचा मृत्यू

Corona in Maharashtra : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने (Corona) चिंता वाढवली आहे. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सातऱ्यात मास्कसक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर आता सांगली जिल्ह्यातही (Sangli) मास्क आणि सोशल डिस्टन्स (Social Distance) पाळण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. याबरोबरच सॅनिटायझर (Sanitizer) आणि सोशल डिस्टन्स पाळण्याबाबतही  सूचना करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मास्क वापरावा (Mask Mandatory) असं आवाहन केलं आहे. तसंच शासकीय कार्यालयात …

Read More »

Coronavirus News : देशात एका दिवसात सर्वाधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू; महाराष्ट्रातील मृतांचा आकडाही मोठा

Coronavirus News : कोरोना रुग्णसंख्येचा आलेख दिवसागणिक उंचावत असताना आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातही दहशतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. तीन वर्षांपासून दहशत निर्माण केलेल्या कोरोनानं पुन्हा एकदा देशात हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. नव्यानं समोर आलेल्या माहितीनुसार मागील 24 तासात देशात कोरोनानं 11 जणांचा बळी घेतला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चार रुग्णांचा समावेश आहे. (Coronavirus india Maharashtra records highest deaths in 2023 …

Read More »

Coronavirus Updates : कोरोनाचा धोका वाढला, सातारा जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी मास्कची सक्ती

Coronavirus Updates : कोरोनाचा धोका दिवसागणिक पुन्हा वाढत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांत कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले आहे. आता सातारा येथे सार्वजनिक ठिकाणी मास्क घालने अनिवार्य करण्यात आले आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी याचे आदेश काढले आहेत. सातारा जिल्ह्यात सीजनल इन्फ्लुएंजा आणि कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलायला …

Read More »

Corona Returs : भुजबळ- शंभूराज देसाईंना कोरोना, आमदारांना टेन्शन… कोरोनाच्या XBB 1.16 व्हेरियंटची लाट

Corona Returs : सर्वांनाच सावध करणारी ही बातमी… मुंबई, महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा (Corona) विळखा घट्ट होत चाललाय.. मंगळवारी एकाच दिवशी कोरोना रुग्णांची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये प्रामुख्याने नव्या कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. कोरोनाच्या XBB 1.16 या नव्या व्हेरियंटची (Corona New Varient) लाट झपाट्यानं पसरतेय. गेल्या चोवीस तासात …

Read More »

Coronavirus : भुजबळ यांच्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमधील एका मंत्र्याला कोरोना

Coronavirus News : कोरोनाने राज्यात पुन्हा डोकं वर काढले आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारमधल्या मंत्र्याचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांना कोरोनाची लागणी झाली आहे. शंभूराज देसाई यांनी स्वत: सोशल मीडियावरुन त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. सध्या आयसोलेशनमध्ये असून घरीच डॉक्टर्सकडून उपचार घेत असल्याचे शंभूराज देसाई …

Read More »

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

Chhagan Bhujbal Corona Positive : राज्यात कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले आहे. राज्यात कोरोनाचे नवे रुग्ण सापडत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झालेय. याबाबत त्यांनी ही माहिती दिली. काल सोमवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. ही टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. छगन भुजबळ हे काल येवल्याहून नाशिक जात …

Read More »

Corona : कोरोनाचा पुन्हा धोका वाढल्याने राज्यांना अलर्ट, RTPCR टेस्ट वाढविण्याच्या सूचना

Coronavirus Update: कोरोनासंदर्भात सगळ्या राज्यांनी अलर्ट राहावं आणि कोरोनाच्यादृष्टीनं आवश्यक ती सगळी तयारी ठेवावी, अशा सूचना केंद्रानं दिल्या आहेत. राज्यांना RTPCR टेस्ट आणि जिनोम सिक्वेन्सिंग वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. टेस्ट, ट्रॅक, ट्रीट आणि व्हॅक्सिनेटचं पालन करायला केंद्रानं राज्यांना सांगितले आहे. कोरोनासंदर्भाली नवी सूत्र केंद्राने राज्यांना दिली आहेत.  केंद्र सरकारने सर्व राज्यांना चाचणी वाढविण्याचे आणि त्यांच्या तयारीची चाचणी घेण्यासाठी मॉक …

Read More »

Corona In India: सावधान! देशात वेगाने वाढतोय कोरोना, ‘या’ राज्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद

Corona Virus Updates: कोरोना महामारीने देशात पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. देशात गेल्या 24 तासात 1805 नवे कोरोना रुग्णसंख्या आढळलीय. तर जगभरात गेल्या 7 दिवसात तब्बल 6.57 लाखाहून अधिक नवी प्रकरणं नोंदवली गेली आहेत. या सात दिवसात 4,338 जणांचा कोरोनामुळे (Corona) मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे भारतातही कोरोनामुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमधले तीन जणं ही उत्तर …

Read More »

Corona Return : गेल्या 24 तासात कोरोनाचे 66 हजार रुग्ण, भारतात ‘या’ ठिकाणी रेडझोन

Corona Return : जगभरात कोरोना (Corona) महामारीने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आह. भारतातही अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्र (Maharashtra) आणि गुजरातसह (Gujrat) काही राज्यांमध्ये रुग्णसंख्येतील वाढ चिंताजनक मानली जात आहे. जगभरात गेल्या चोवीस तासात कोरोनाच्या तब्बल 66 हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. जसजसा उन्हाळा वाढत चालला आहे, तसतसा पुन्हा एकदा कोरोनाचा प्रकोप वाढू …

Read More »

Corona Guidelines : देशभरात कोरोनाच्या धर्तीवर नव्या मार्गदर्शक सूचना लागू; सावध व्हा!

Corona Guidelines Latest Update : कोरोना हद्दपार झाला, असं वाटणाऱ्यांना केंद्राकडूनच पुन्हा एकदा सतर्क करण्यात आलं आहे. कारण, देशातील (Corona Patients) कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ नोंदवण्यात आली आहे. कोरोना रुग्णसंख्येचा आलेख एकाएकी वाढत असल्याचं पाहून केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क झालं असून, या धर्तीवर नव्यानं काही मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. श्वास घेण्यास त्रास, ताप किंवा खोकला 5 दिवसांपेक्षा …

Read More »