Tag Archives: कोरोना विषाणूचे नवीन प्रकार

कोरोनाच्या कोणत्या घातक व्हेरिएंटच्या विळख्यात सापडले IPL फाऊंडर ललित मोदी? ४ वेळा लस घेऊनही जीव धोक्यात

भारतातील क्रिकेटला IPLच्या माध्यमातून जागतिक स्तरावर नेणारे ललित मोदी यावेळी गंभीर समस्येतून जात आहेत. कोरोनाच्या नव्या घातक व्हेरिएंटच्या विळख्यात सध्या ललित मोदी सापडले आहेत. ललित मोदी मेक्सिकोमध्ये सुट्यांकरता गेले होते तेथे त्यांना कोरोनाची लागण झाली. ललित मोदीने सोशल मीडियावर काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. कारण त्याने चार वेळा लस घेऊनही त्यांना कोविडचे इंफेक्शन झाले आहे. त्याने लिहिलं आहे की, ‘कोरोनाचा …

Read More »