Tag Archives: कोरोना वायरस

Corona JN.1: देशात पुन्हा एकदा कोरोनाची दहशत? 5 रूग्णांनी गमावला व्हायरसमुळे जीव

Corona New Variant JN.1: देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रूग्णंसंख्येत वाढ होताना दिसतेय. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाच्या रूग्णंसंख्येमुळे आरोग्य विभाग देखील चिंतेत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 797 कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहे. यामुळे कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या 4091 पर्यंत पोहोचली आहे. यावर्षी 19 मे नंतर पहिल्यांदाच एकाच दिवसात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी ही माहिती दिलीये. 24 …

Read More »

Corona virus: दक्षिणेपासून उत्तरपर्यंत…; कोणच्या भागात कोरोनाचे किती रूग्ण, पाहा आकडेवारी!

Corona virus: देशात पुन्हा एकदा कोरोनामुळे चिंता वाढू लागली आहे. केरळमध्ये दर दिवशी रूग्णसंख्या वाढलेली पहायला मिळतेय. कोरोनाचा नवा सब-व्हेरिएंट JN.1 मोठ्या प्रमाणात पसरतोय. मात्र तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, या व्हेरिएंटला जास्त घाबरण्याची गरज नाही. आतापर्यंत देशात कोरोना व्हायरसचा सब व्हेरिएंट ‘JN.1’ ची 69 प्रकरणं आढळून आली आहेत.  JN.1 च्या 69 नव्या प्रकरणांची नोंद कोरोनाच्या नवीन रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे तणाव वाढला आहे. …

Read More »

नेझल लसीच्या वापराला भारतात परवानगी, फक्त कोरोनाच नाही तर संक्रमणही थांबणार

कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर केलं आहे. जागतिक पातळीवर पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. अशावेळी लसीकरण होऊनही कोरोनाची बाधा होत आहे. असं असताना भारत सरकारने नेझल लसीकरणाला परवानगी दिली आहे. जगभरात १०० हून अधिक फार्मा कंपनी नेझल लसी संदर्भात अभ्यास करत आहेत. चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक वाढला असताना भारताने त्या अगोदरच अलर्ट जाहीर केला आहे. बुधवारीच केंद्र सरकारने कोरोना …

Read More »