Tag Archives: कोरोना बातम्या

Corona पुन्हा थैमान घालणार; एका आठवड्यात 6.5 कोटी रुग्ण आढळण्याची भीती

China Corona Wave : संपूर्ण जगात कोरोना रुग्णसंख्येमध्ये घट झाल्याची बाब लक्षात आली असली तरीही चीनमधून मात्र भीतीदायक वृत्त समोर आलं आहे. चीनच्या अधिकाऱ्यांकडून कोरोना विषाणूच्या संसर्गामुळं आलेल्या नव्या लाटेशी लढण्यासाठी नव्यानं लसीची मागणी करण्यात येत आहे. ज्यामुळं चीनमधील एकंदर परिस्थिती नेमकी किती भयावह आहे याचाच अंदाज संपूर्ण जगाला आला आहे.  नुकत्यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात मांडल्या गेलेल्या आकडेवारीनुसार पुढच्या …

Read More »

Corona Guidelines : देशभरात कोरोनाच्या धर्तीवर नव्या मार्गदर्शक सूचना लागू; सावध व्हा!

Corona Guidelines Latest Update : कोरोना हद्दपार झाला, असं वाटणाऱ्यांना केंद्राकडूनच पुन्हा एकदा सतर्क करण्यात आलं आहे. कारण, देशातील (Corona Patients) कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ नोंदवण्यात आली आहे. कोरोना रुग्णसंख्येचा आलेख एकाएकी वाढत असल्याचं पाहून केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क झालं असून, या धर्तीवर नव्यानं काही मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. श्वास घेण्यास त्रास, ताप किंवा खोकला 5 दिवसांपेक्षा …

Read More »

Coronavirus in India : कोरोनाबाबत केंद्र सरकार एक्शन मोडमध्ये; देशात पुन्हा ‘हे’ नियम लागू!

Coronavirus in India : चीनमध्ये पुन्हा (Coronavirus in China) एकदा कोरोनाने थैमान घातलंय. यामुळे केंद्र सरकार एक्शन मोडमध्ये (Central Govrnment) आलं आहे. यानंतर आता परदेशातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी सुरू होणार आहे. एअरपोर्टसवर लवकरच ही तपासणी सुरू होईल असल्याची माहिती आहे. कोरोनाचा भारतात (Coronavirus in India) प्रसार होऊ नये यासाठी केंद्र सरकारने हा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. चीनसह …

Read More »

Coronavirus : “कोरोना अभी जिंदा है…”; आरोग्य मंत्रालयाची उच्चस्तरीय बैठक, गर्दीत मास्क घालण्याचा सल्ला

corona virus: चीनमध्ये पुन्हा (Coronavirus in China) एकदा कोरोनाने थैमान घातलं आहे. कोविड-19 (Covid-19) निर्बंध शिथिल केल्यानंतर चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. चीनमध्ये महामारीमुळे हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की रूग्णांसाठी रूग्णालयात जागा नाही. अंत्यविधीसाठीही तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. ही चिंताजनक परिस्थिती पाहता भारत सरकारलाही सतर्क करण्यात आले आहे. या संदर्भात बुधवारी …

Read More »

Coronavirus Latest News Today : सलग चौथ्या वर्षीही कोरोनाचं थैमान; नव्या व्हेरिएंटविषयी WHO चा इशारा

Coronavirus Latest News Today : साधारण 2019 च्या अखेरीस कोरोना विषाणूनं चीनवाटे (China) संपूर्ण जगात थैमान घालण्यास सुरुवात केली. चीनच्या वुहान (Wuhan) शहरात कोरोनानं हातपाय पसरले आणि बघता बघता संपूर्ण जगाला या विषाणूनं विळख्यात घेतलं. हे संकट लसीकरणानंतर (Corona Vaccination) तरी टळेल अशी शक्यता असतानाच तसं काहीच होताना दिसलं नाही. आता सलग चौथ्या वर्षात म्हणजेच 2023 मध्येही हा विषाणू अचडणींची …

Read More »