Tag Archives: कोरोनाचे रुग्ण

चिंता वाढली, गेल्या 24 तासात Corona रुग्णसंख्येत दुप्पट वाढ, पाहा कोणत्या राज्यात किती रुग्ण

Covid 19 JN.1 : देशात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसेतय. ओमीक्रॉन व्हेरिएंटच्या नवा सब व्हेरिएंट JN.1 यासाठी जबाबदार असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या चोवीस तासात देशात कोरोनाच्या नव्या 640 रुग्णांची नोंद (Corona New Patient) झाली आहे. देशात सध्या कोरोनाची सक्रीय रुग्णसंख्या (Active Patient) 2997 इतकी झाली आहे. धक्कादायक म्हणजे केरळात …

Read More »