Tag Archives: कोरिओग्राफर आशिष पाटील

Exclusive: लावणीकिंग आशिष पाटीलच्या कुरत्यांची वेगळीच कमाल, फॅशनही अनोखी

आशिष पाटील हे नाव आता घराघरात पोहचलं आहे. महाराष्ट्रातच नाही तर लावणी या नृत्यप्रकाराला देशभरात मान मिळवून देण्यात आशिषचा महत्त्वाचा वाटा आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. आशिष लावणी करायला लागल्यानंतर त्याच्यावरून नजर हटत नाही. एखाद्या अभिनेत्रीलाही मागे टाकतील असे त्याचे हावभाव मनात घर करतात. आशिषचा केवळ नृत्यप्रकारच नाही तर त्याची फॅशनही तितकीच अनोखी आहे. याबाबत आम्ही आशिष पाटीलकडूनच …

Read More »