Tag Archives: कोरफड नारळाच्या तेलाचे केसांसाठी फायदे

कोरफड आणि नारळाचे तेल रात्रभर केसांना लावले तर मिळतील अफलातून फायदे, केसांची वाढ थांबणार नाही

कोरफड आणि नारळाचे तेल दोन्हीमध्ये केसांना आवश्यक असणारी पोषक तत्व आढळतात. केसांना लागणारे पोषण आणि औषधीय गुण या दोन्हीमुळे केस अधिक मजूबत होण्यास आणि केसांची वाढ होण्यास मदत मिळते. अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल, अँटी इन्फ्लेमेटरी गुण असल्याने कोरफड आणि नारळाच्या तेलाचे केसांना जबरदस्त फायदे मिळतात. पण नक्की हे तेल कधी केसांना लावावे आणि या तेलाचा कसा उपयोग करावा याबाबत ब्युटिशियन स्मिता …

Read More »