Tag Archives: कोरडी त्वचा

रंगाने त्वचेला हानी पोहण्याची भीती? होळीच्या आधी आणि नंतर त्वचेची काळजी घेण्यासाठी टिप्स

रंगांचा सण होळी, कुटुंबीय, मित्रमंडळी, नातेवाईकांसोबत अतिशय उत्साहात साजरा केला जातो. स्वादिष्ट मिठाई, आकर्षक रंग आणि पाण्याची फुग्यांची मौजमजा अशी रेलचेल घेऊन होळी लवकरच येतेय.सणाची मौजमजा करून झाली की नंतर मात्र चेहरा आणि केसांवरून रासायनिक रंगांचे डाग काढण्याचे महाकठीण वेदनादायक काम करावे लागते. रसायने आणि सूर्याचे कडक ऊन यामुळे त्वचा कोरडी पडू शकते, खाज येते. कित्येकदा होळी संपून गेल्यानंतर अनेक …

Read More »