Tag Archives: कोयत्याने तरुणीवर हल्ला

पिशवी घेऊन दुकानात शिरली, बेसावध असलेल्या तरुणीवर कोयत्याने सपासप वार, थरारक VIDEO समोर

विरारः  विरारमध्ये एका दुकानात काम करणाऱ्या तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. शनिवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली आहे. या हल्ल्यात प्रचिती पाटील ही तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे तिच्यावर हल्ला करणारी आरोपी ही महिला असल्याचं समजतेय.  विरार पश्चिमेच्या फलाट क्रमांक एकला लागून सुनील गुप्ता यांचे दुकान आहे. या दुकानात प्रचिती …

Read More »