Tag Archives: कोयता गँग

पुण्यात कोयत्या गँगने कळस गाठला, आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात कोयता गँगकडून (Koyta Gang) दहशत पसरवण्यासाठी गाड्यांची तोडफोड करणं, भर रस्त्यात कोयता दाखवत धमकावणं असे प्रकार सर्रास सुरु असतात. पण आता कोयता गँगने कहर केला आहे. पुण्यातल्या (Pune) उरळी कांचनमधल्या हवेली तालुक्यात कोयत्याचा धाक दाखवून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलीग आपल्या कुटुंबियांसह उरळी कांचन इथल्या दत्तवाडी …

Read More »

पुण्यात चाललंय काय! तोंडाला रुमाल बांधून आलेल्या टोळक्याचा धुडगूस, 2 ठिकाणी 30 हून अधिक गाड्यांची तोडफोड

सागर आव्हाड, झी मराठी, पुणे : पुण्यात चाललंय काय? असा प्रश्न असा विचारला जात आहे. दहशत (Terror) पसरवण्यासाठी टोळक्यांकडून (Goons) कोयत्याचा धाक दाखवणं, गाड्या फोडणं असे प्रकार सर्रास सुरु आहेत. शहरासह उपनगरात सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा गाड्यांची तोडफोड झाली असून पुण्यातील वनविश वस्ती, तळजाई पठार, आणि कर्वेनगर परिसरातील रस्ता लगत पार्किंग केलेल्या पंधरा ते वीस गाड्यांची अज्ञात्यांनी तोडफोड केली. …

Read More »

पुण्याचा बिहार होतोय? पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्याचा बिहार होतोय का असा प्रश्न विचारण्याची वेळ आता आली आहे. पुण्यातील कोयता गँगची (Koyta Gang) दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाहीए. आता पुन्हा एकदा कोयता गँगनं दहशत माजवलीय. वाहनांची तोडफोड करुन हे टोळकं थांबलं नाही तर क्रिकेट खेळणाऱ्या मुलांनाही या गँगनं धमकावलं. हा सर्व प्रकार बिबवेवाडीतील (Bibwewadi) संत निरंकारी सत्संग भवनसमोर घडला. …

Read More »