Tag Archives: कोपेश्वर मंदिराची आख्यायिका

महाराष्ट्राचे खजुराहो म्हणून ओळखले जाते ‘हे’ मंदिर, वर्षातून एकदाच होते मंदिरात चंद्रदर्शन

Kopeshwar Temple Maharashtra: खजुराहो म्हटलं की डोळ्यांसमोर दगडात कोरलेली अप्रतिम शिल्पे उभी राहतात. खजुराहो हे भारतातील मध्यप्रदेशाक आहे. १०-१२ शतकात चंदेल्ल राजपूत राजांनी बांधलेल्या मंदिर समूहासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. पण तुम्हाला माहितीये का महाराष्ट्रातही अस एक ठिकाण आहे ते महाराष्ट्रातील खजुराहो म्हणून लोकप्रिय आहे. कुठे आहे हे मंदिर? कसे जायचे व मंदिराची अख्यायिका काय आहे? जाणून घ्या.  महाराष्ट्रातील कोल्हापूर …

Read More »