Tag Archives: कोपरगाव

आरोग्यकेंद्रात डॉक्टर नाही, शासकीय रुग्णवाहिकेत डिझेल नाही… कोपरगावात गरोदर महिलेचा मृत्यू

कुणाल जमदाडे, झी मीडिया, अहमदनगर : एकीकडे महाराष्ट्राच्या विकासाच्या (Maharashtra Development) गोष्टी केल्या जातात. सरकार कोणाचंही असो आपल्या काळात महाराष्ट्राचा कसा विकास झाला हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यातच संपूर्ण अधिवेशन संपून जातं. पण महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात अजूनही साध्या मुलभतू सुविधाही मिळालेल्या नाहीत.  सरकार बदलंय पण हे प्रश्न तसेच कायम आहेत, रस्ते, आरोग्य सुविधा, शैक्षणिक प्रश्न, पाणी या गरजाही …

Read More »