Tag Archives: कोदो मिलेट डायबिटिस

Kodo Millet म्हणजे काय? ब्लड शुगर, घाणेरड्या कोलेस्ट्रॉलवर जबरदस्त उपाय

कोदो मिलेट हा भरड धान्य गटाचा एक भाग आहे. ज्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. कोदो मिलेटची लागवड भारत आणि नेपाळमध्ये सर्वाधिक आणि मोठ्या प्रमाणावर केली जाते. जेव्हा त्याचे पीक योग्य आणि तयार होते तेव्हा त्याचे दाणे लाल आणि तपकिरी होतात. त्याचा वापर करण्यापूर्वी त्याचा वरचा थर काढून टाकणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे आपण नाचणी भरडून घेतो, अगदी त्याचप्रकारे कोदो मिलेट भरडून …

Read More »