Tag Archives: कोथरुड

पुण्यात अटक करण्यात आलेले दोन दहशतवादी ‘या’ व्यक्तीला करत होते फॉलो, लॅपटॉपमध्ये धक्कादायक माहिती

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे :  पुण्यातील कोथरुडमध्ये काही दिवसांपूर्वी दोन दहशतवाद्यांना (Terrorist) अटक करण्यात आली होती. पोलीस रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना गाडी चोरताना दोन आरोपी पोलिसांना सापडले. यानंतर त्यांच्या घरांची झडती घेण्यात आली. कोंढव्यात भाड्याने राहणाऱ्या घऱात पोलिसांना (Pune Police) आक्षेपार्ह साहित्य सापडलं, त्यानतंर ते ददहशतवादी असल्याचा मोठा खुलासा झाला होता.  आता कोथरूड परिसरातून पकडलेले दोन दहशतवादी थेट …

Read More »