Tag Archives: कोण आहे सुरभी तिवारी

मनोज तिवारी वयाच्या ५१ व्या वर्षी पुन्हा होणार बाबा, लाल लेहेंग्यात नववधूप्रमाणे सजल्या सुरभी तिवारी

भोजपुरी गायक-अभिनेता मनोज तिवारी यांनी चित्रपटसृष्टी सोडून अनेक वर्ष झाली असली तरी भाजप नेते मनोज तिवारी अनेकवेळा प्रकाशझोतात येतात. राजकारण्याची भूमिका ते उत्तमरित्या पार पाडत असतानाच दुसरीकडे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही ते आनंदी असल्याचे दिसते. नुकताच त्यांच्या पत्नीचा बेबी शॉवरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. वयाच्या 51 व्या वर्षी, जेव्हा तो पुन्हा एकदा पिता बनण्यासाठी पूर्णपणे तयार झाले आहेत. मनोज …

Read More »