Tag Archives: कोण आहे मिताली परूळकर

लाल लेहंग्यात सजली शार्दुल ठाकूरची नवरी, मितालीचा मराठमोळ्या नवरीच्या लुकला डच्चू

लॉर्ड म्हणून ओळखला जाणारा भारताचा सुप्रसिद्ध क्रिकेटर तर पालघरसारख्या लहानशा ठिकाणाहून आलेला शार्दुल ठाकूर आपल्या कामगिरीने मोठा झाला आहे. शार्दुल ठाकूरने मिताली परूळकरसह लग्नगाठ बांधली. अत्यंत मोठ्या सोहळ्यात हे लग्न पार पाडले. तर त्याआधी हळद, संगीत असे अनेक विधीही मोठ्या प्रमाणात करण्यात आले होते. मात्र लक्ष लागले होते ते शार्दुल आणि मितालीच्या लुककडे. शार्दुलने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो पोस्ट …

Read More »