Tag Archives: कोण आहे गौरी सावंत

आई होण्यासाठी कोणत्याही लिंगभेदाची गरज नाही, ट्रान्सजेंडर गौरी सावंत अनेक किन्नरांचा आधार

काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री सुष्मिता सेन ही ‘ताली’ या चित्रपटात ट्रान्सजेंडर गौरी सावंतची भूमिका साकारणार अशी घोषणा झाली होती. पण अनेकांना किन्नर जमातीमधील Gauri Sawant ही काय सामाजिक कार्य करते याची कल्पनाही नाही. अनेक किन्नरांसाठीच नाही तर सेक्स वर्करच्या मुलीला आपलं मानणं आणि आई म्हणून खऱ्या आयुष्यात अनेक मुलींच्या मागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या गौरीचं आयुष्य हे सुरूवातीपासूनच अत्यंत हालाखीचे होते. पण …

Read More »