Tag Archives: कोण आहेत नितिन गडकरी

Nitin Gadkari Health Update : नितीन गडकरींना नेहमी कार्यक्रमांदरम्यान येते चक्कर, तुम्हालाही असाच त्रास आहे का?

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) माजी अध्यक्ष आणि आपल्या रोचक आणि स्पष्टवक्ते विधानांसाठी ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे अचानक प्रकृती बिघडली. नितीन गडकरींची साखरेची पातळी घसरल्याने ते थोडे अस्वस्थ झाले. नितीन गडकरी यांची मंचावर तब्येत बिघडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही नितीन गडकरी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आजारी पडले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील सर्वात सक्षम …

Read More »