Tag Archives: कोणत्या आजारात आणि कशी खावी. जवस वापरा

मधुमेह, सांधेदुखी, लठ्ठपणा, हृदयविकार यासारख्या आजारांवर एकच रामबाण उपाय, छोटासा पदार्थ पण मोठा गुणकारी

हिवाळ्यात आरोग्य बिघडण्याची शक्यता जास्त असते. जे लोक हृदय विकाराचे रुग्ण आहेत किंवा ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी अळशी खूप लाभदायी आहे. तसेच संधिवात, लठ्ठपणा किंवा ज्यांची पचनक्रिया कमकुवत आहेत त्यांच्याकरता अळशी अतिशय फायदेशीर आहे. अशा परिस्थितीत आहारात थोडासा बदल केला तरी आराम मिळू शकतो.थंडीच्या दिवसात जवसाचे म्हणजे अळशीचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. जवसाच्या बियांचा प्रभाव उष्ण असतो. यासोबतच अँटी-फंगल, …

Read More »