Tag Archives: कोडा

Oscar 2022 : ‘कोडा’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट, ऑक्सर पुरस्कार सोहळ्यात मिळाले स्टँडिंग ओव्हेशन

Oscar 2022 : ऑस्कर (Oscars 2022 ) पुरस्कार सोहळ्याची जगभरातील सेलिब्रिटी आतुरतेने वाट पाहत असतात. कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. विल स्मिथला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर जेसिका ब्रेस्टनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. पण ‘ऑस्कर 2022’ मध्ये ‘कोडा’ (Coda) सिनेमाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ‘कोडा’ सिनेमाला ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. विशेष …

Read More »