Tag Archives: कोटा

महाशिवरात्रनिमित्त चाललेल्या शिव बारातमध्ये दुर्घटना, करंटमुळे 14 जण भाजले

Kota Accident: कोटामध्ये शिव बारात नावाच्या उत्सवाला गालबोट लागले आहे. यावेळी मोठी दुर्घटना घडून 14 जण भाजले. तर सर्व जखमींवर जवळच्या एमबीएस रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कुन्हाडी थर्मल येथे ही घटना घडली. कोटाच्या कुन्हाडी ठाणे क्षेत्रात महाशिवरात्र पर्व सुरु होतेय.यानिमित्ताने शिव बारात काढण्यात येत होती. पण अचानक करंट पसरला. यामध्ये 14 हून अधिकजण भाजल्याचे वृत्त आहे. लहान मुलांच्य हातामध्ये धार्मिक …

Read More »

‘मम्मी-पप्पा मी वाईट मुलगी आहे, JEE करु शकत नाही” पत्र लिहित विद्यार्थिनीची आत्महत्या

Kota Student Suicide: राजस्थानमधल्या कोटात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची (Girl Student Suicide) प्रकरणं थांबण्याचं नाव घेत नाहीए. आता आयआयटी जेई परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीने कोटात आत्महत्या केली. दोन दिवसांवर या विद्यार्थिनीची  JEE Mains ची परीक्षा होती. विद्यार्थिनीच्या खोलीत पोलिसांना सुसाईड नोट (Suicide Note) सापडली आहे. या नोटमध्ये विद्यार्थिनीने परीक्षाचा दबाव असल्याचा उल्लेख केला आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या या पत्रात विद्यार्थिनीने आई-वडिलांसाठी एक …

Read More »

‘द कश्मीर फाइल्स’च्या स्क्रीनिंगवेळी कोटात कलम 144, विवेक अग्निहोत्रींनी व्यक्त केला संताप!

The Kashmir Files : राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात मंगळवारी सकाळी 6 वाजल्यापासून कलम 144 लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. सोमवारी जारी केलेल्या या आदेशात म्हटले आहे की, ‘द कश्मीर फाइल्स’च्या (The Kashmir Files) स्क्रीनिंगदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कोटामध्ये 22 मार्च ते 21 एप्रिल या कालावधीत कलम 144 लागू असेल. या निर्बंधांविरोधात चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी …

Read More »