Tag Archives: कोटक बँक

RBI च्या कारवाईनंतर कोटक महिंद्राचे शेअर्स गडगडले; घ्यावेत का? एक्सपर्ट काय म्हणतात?

Kotak Bank Share Price: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोटक महिंद्रा बँकेवर मोठी कारवाई केली आहे. RBIच्या या कारवाईनंतर गुरवारी सकाळीच शेअर बाजार उघडताच कोटक महिंद्राच्या शेअर्सवर परिणाम झाला आहे. मार्केट सुरु होताच बँकेचे शेअर 10 टक्क्यांनी कोसळले आहेत. आरबीआयच्या कारवाईनंतर एकाच दिवसांत शेअरमध्ये पडझड झाल्याचे दिसून आले आहे. तज्ज्ञाच्या मते, आरबीआयच्या या कारवाईनंतर कोटक बँकेचा किरकोळ व्यवसाय आणि शेअर्सच्या किमतींबाबत …

Read More »