Tag Archives: कोकण रेल्वे

Good News! कोकण रेल्वे आता बोरीवलीपर्यंत जोडली जाणार; रेल्वेमंत्र्यांनी बजेटही सांगितले

Kokan Railway: कोकण रेल्वे आता थेट बोरीवलीपर्यंत जोडली जाणार आहे. केंद्रानेही यासाठी मंजुरी दिल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई-नायगाव-जूचंद्र असा नवा बायपास बांधून बोरीवली कोकण रेल्वे मार्गाला जोडण्यात येणार आहे. या कामाला पंतप्रधान मोदी यांच्या निर्देशानुसार मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी कांदिवली येथील मेळाव्यात ही माहिती दिली आहे. त्याचबरोबर कोकण रेल्वेबरोबरच हार्बर मार्ग बोरीवीपर्यंत जोडणात येण्याच्या …

Read More »

कोकण रेल्वेमध्ये निघालीय बंपर भरती, 56 हजारपर्यंत पगार; ‘या’ पत्त्यावर होईल मुलाखत!

Konkan Railway Job: चांगले पद आणि पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांची भरती केली जाते. सध्या कोकण रेल्वेमध्ये विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  कोकण रेल्वे अंतर्गत वरिष्ठ …

Read More »

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय; वाढत्या गर्दीमुळं ‘या’ स्थानकांदरम्यान धावणार विशेष रेल्वे; तातडीनं पाहा वेळापत्रक

Konkan Railway News : मे महिन्याची सुट्टी, शिमगा आणि गणेशोत्सव यादरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असते. कामानिमित्त शहराच्या वाटेवर असणारी ही मंडळी या दिवसांमध्ये सहकुटुंब गावची वाट धरतात. मोठा मुक्काम झाल्यानंतर मग खरी तारेवरची कसरत सुरु होते ती म्हणजे पुढच्या किंवा परतीच्या प्रवासासाठी तिकीट मिळवण्याची.  सध्याही कोकणात असंच चित्र असून, येथे जाणाऱ्या कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांचा आकडा दिवसागणिक वाढताना …

Read More »

अरे देवा! कोकण रेल्वेवर तब्बल 28 दिवसांचा मेगाब्लॉक; ‘या’ ट्रेनचा होणार खोळंबा

Indian Railway : सुट्ट्यांचे दिवस आणि त्यातच प्रवाशांचा वाढणारा आकडा या गोष्टी लक्षात घेत भारतीय रेल्वेच्या वतीनं सुट्ट्यांच्या या माहोलात विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात येतो. भारतीय रेल्वे विभागाच्या या Vacation Special / Summer Special ट्रेनना प्रवाशांचाही उत्तम प्रतिसाद मिळत असतो. रेल्वे विभागाच्याच कोकण रेल्वे मार्गावर याची सातत्यानं प्रचिती येत असते. गणपती, शिमगा आणि अगदी मे महिन्याची सुट्टी, प्रवाशांच्या सोयीसाठी …

Read More »

Indian Railway हाकेला धावली; पुण्याहून सर्वाधिक मागणी असणाऱ्या ‘या’ मार्गांसाठी ‘समर स्पेशल’ ट्रेनची सोय

Indian Railway : एकिकडे कोकण रेल्वेनं (Konkan Railway) पावसाळी वेळापत्रक जारी केलं नसल्यामुळं मध्य रेल्वेच्या संकेतस्थळावरील संकेतानं अनेक प्रवाशांचा गोंधळ उडवलेला असतानाच दुसरीकडे उन्हाळी सुट्ट्यांच्या निमित्त अपेक्षित स्थळी पोहोचण्यासाठी रेल्वे तिकीटाचं आरक्षण करण्यासाठी अनेकांचीच लगबग पाहायला मिळत आहे. फक्त कोकणच नव्हे, तर राज्याच्या कानाकोपऱ्यात आणि देशाच्या विविध भागांमध्ये सध्या सुट्ट्यांचा माहोल असल्यामुळं शहरी भागांमध्ये असणाऱ्या अनेक मंडळींचे पाय मूळ गावखेड्यांच्या …

Read More »

Indian Railway : काय सांगता? कोकणात जाणाऱ्या वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस रद्द?

Indian Railway : भारतीय रेल्वे मार्गानं प्रवाशांना कायमच प्रवासाचा अविस्मरणीय अनुभव देण्यासाठी सातत्यानं काही प्रयत्न केले आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत ही रेल्वे पोहोचली असून, डोंगररांगा म्हणू नका किंवा विस्तीर्ण नद्या म्हणू नका, ही रेल्वे अतिशय दिमाखात निर्धारित मार्गावरून पुढे जात अपेक्षित ठिकाणांवर पोहोचत असते. अशा या रेल्वे विभागाचा सर्वाधिक लोकप्रिय आणि तितकाच निसर्यसौंदर्यानं नटलेला मार्ग म्हणजे कोकण रेल्वे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर, …

Read More »

कोकण रेल्वेची वाहतूक 8 ते 10 उशिराने, प्रवाशांचे हाल

Konkan Railway : कोकण रेल्वेची वाहतूक 8 ते 10 तास उशिराने धावत आहेत. रोह्याजवळ मालगाडी घसरल्यामुळे कोकण रेल्वे ठप्प झाल्याचं दिसतंय. मत्स्यगंधा एक्स्प्रेस, कोकणकन्या, तुतारी एक्स्प्रेस 6 तास उशिराने धावत आहेत. तर गणपती स्पेशल गाड्या 8 ते 10 तास उशिराने धावत आहेत. कालपासून गाड्यांमध्ये अडकल्याने प्रवाशांचे कमालीचे हाल होत आहेत. त्यातच कोकणात पाऊस पडत असल्याने प्रवाशांच्या हालात भर पडलीय. पिण्याच्या …

Read More »

तुच सुखकर्ता..; गणेशोत्सवासाठी अखेरच्या क्षणी कोकणात जाणाऱ्यांसाठी पुन्हा एकदा विशेष रेल्वेची सोय

Ganeshotsav 2023 Konkan Railway Special Trains : जुलै महिना ओलांडल्यानंतर गणेशोत्सवाची चाहूल लागते आणि जसजसा दिवस पुढे जातो तसतशी ही उत्सुकता वाढतच जाते. अनेकांनाच गावाचे आणि त्यातूनही कोकणाकडे जाण्याचे वेध लागतात. अशा या गणेशोत्सवाची धूम यंदाही पाहायला मिळत आहे. अनेकांची लगबग सुरु झाली आहे. कारण आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी प्रत्येकजण सज्ज झाला आहे. नोकरदार वर्गानं कार्यालयांमध्ये आर …

Read More »

Vande Bharat Express : वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट दर कमी होणार?, रेल्वेने घेतला मोठा निर्णय

Vande Bharat Express Ticket : देशात अनेक मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या सुरु करण्यात आल्या आहे.  भारतीय रेल्वेची सर्वात आधुनिक आणि वेगवान गाड्या म्हणून यांचा उल्लेख होत आहे. मात्र, वंदे भारतचे तिकीट दर जास्त असल्याने रेल्वे प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच वंदे भारतचे तिकीट हे विमानापेक्षा महाग असल्याने रेल्वे मंत्रालय ट्रोल होत आहे. त्यामुळे आता तिकीट दराबाबत फेर आढावा …

Read More »

Vande Bharat Express कोकण रेल्वे मार्गावर आठवड्यातील 3 दिवस धावणार तरीही 6 दिवस दिसणार! अधिक जाणून घ्या

Vande Bharat Express : कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस नियमित सुरु झाली आहे. सध्या मान्सून वेळापत्रकानुसार ही वंदे भारत आठवड्यातून तीनच दिवस धावणार आहे. मात्र, वंदे भारत ही गाडी कोकण रेल्वे मार्गावर आठवड्यातील सहा दिवस दिसणार आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यातील मडगाव दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाली आहे. या रेल्वेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही  …

Read More »

मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट दर ‘इतके’ असणार, अधिक जाणून घ्या

Mumbai Madgaon Vande Bharat Ticket Price : मुंबई ते गोवा दरम्यान नव्याने संपूर्ण भारतीय बनावटीची वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat train on Konkan Railway) आता कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी  27 जून रोजी एकाच वेळी पाच वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखवतील. त्यामुळे मुंबई – मडगाव या गाडीचा समावेश आहे. दरम्यान, या वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट दर …

Read More »

Vande Bharat Express : मुंबई – मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस ‘या’ तारखेपासून सुस्साट धावणार

Mumbai – Goa Vande Bharat Train : मुंबई – गोवा प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी. कोकण रेल्वेवर मुंबई ते मडगाव आणि मडगाव ते मुंबई अशी वंदे भारत एक्स्प्रेसचा यशस्वी चाचणी अलिकडेच घेण्यात आली. गाडी कधी सुरु होणार, याची उत्सुकता होती. मात्र, ही उत्सुकता संपली आहे. आता सीएसएमटी ते मडगाव दरम्यान प्रीमियम वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास करता येणार आहे. रेल्वे बोर्डाकडून मिळालेल्या माहितीनुसार  …

Read More »