Tag Archives: कोकण रेल्वे बातम्या

Good News! कोकण रेल्वे आता बोरीवलीपर्यंत जोडली जाणार; रेल्वेमंत्र्यांनी बजेटही सांगितले

Kokan Railway: कोकण रेल्वे आता थेट बोरीवलीपर्यंत जोडली जाणार आहे. केंद्रानेही यासाठी मंजुरी दिल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई-नायगाव-जूचंद्र असा नवा बायपास बांधून बोरीवली कोकण रेल्वे मार्गाला जोडण्यात येणार आहे. या कामाला पंतप्रधान मोदी यांच्या निर्देशानुसार मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी कांदिवली येथील मेळाव्यात ही माहिती दिली आहे. त्याचबरोबर कोकण रेल्वेबरोबरच हार्बर मार्ग बोरीवीपर्यंत जोडणात येण्याच्या …

Read More »

प्रवाशांसाठी मोठी बातमी! कोकण रेल्वेच्या 12 गाड्या रद्द; आत्ताच वेळापत्रक पाहून घ्या

Kokan Railway News Update: कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. रोह्याजवळ मालगाडी घसरल्याने कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. मुंबईकडे येणाऱ्या काही गाड्या ८ ते १० तास उशिराने धावत आहेत. तर, काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. गाड्यांमध्ये अडकून पडल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत.  कोकण रेल्वेची वाहतूक खोळंबल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. गणेशोत्सवानंतर पुन्हा मुंबईत परतणाऱ्या चाकरमान्यांना …

Read More »

Konkan Railway : शिमग्याला कोकणात जाणाऱ्यांसाठी रेल्वे विभागाकडून विशेष गाड्या; उन्हाळ्याच्या सुट्टीचंही वेळापत्रक समोर

Konkan Railway special Trains for holi 2023 : वर्षभर जीव ओतून काम करणाऱ्या कोकणवासियांना गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) आणि शिमगा म्हजेच होळीचे (Holi 2023) वेध लागले की कधी एकदा गावाकडची वाट धरतो याचीच घाई लागते. सणांच्या तारखा कळल्या की ही मंडळी तडक रेल्वे आणि एसटी किंवा मग इतर शक्य असेल त्या मार्गानं गावाकडची वाट धरताना दिसतात. अशा या मंडळींसाठी यंदाचा शिमगोत्सव …

Read More »