Tag Archives: कोकण रेल्वे उशिराने

कोकण रेल्वेची वाहतूक 8 ते 10 उशिराने, प्रवाशांचे हाल

Konkan Railway : कोकण रेल्वेची वाहतूक 8 ते 10 तास उशिराने धावत आहेत. रोह्याजवळ मालगाडी घसरल्यामुळे कोकण रेल्वे ठप्प झाल्याचं दिसतंय. मत्स्यगंधा एक्स्प्रेस, कोकणकन्या, तुतारी एक्स्प्रेस 6 तास उशिराने धावत आहेत. तर गणपती स्पेशल गाड्या 8 ते 10 तास उशिराने धावत आहेत. कालपासून गाड्यांमध्ये अडकल्याने प्रवाशांचे कमालीचे हाल होत आहेत. त्यातच कोकणात पाऊस पडत असल्याने प्रवाशांच्या हालात भर पडलीय. पिण्याच्या …

Read More »