Tag Archives: कोकणातील मंदिरे

कोकणाची गर्द वनराई, संथ वाहणारे पाणी अन् शांतता, निसर्गाच्या कुशीत लपलेले गणेशाचे मंदिर

Pokharbav Ganesh Temple Kokan: कोकण हे निसर्गसौंदर्याने नटलेले आहे. कोकणातील समुद्रकिनारी आणि गर्द हिरवाईने नटलेली परिसर हे पाहताच एखादा व्यक्ती त्याचा संपूर्ण थकवा विसरुन जाईल. कोकणाने अनेक गूढ आपल्या पोटात दडवलेली आहेत. निळाशार समुद्र आणि गर्द हिरव्या रानातील कोकण पाहणे म्हणजे स्वर्गसुख आहे. तुम्ही कोकणात भटकंतीसाठी निघाले असाल तर तेथील मंदिरे अवश्य पाहा. जागोजागी तुम्हाला अनेक देवळे व राऊळे दिसतील. …

Read More »