Tag Archives: कोंकणा सेन शर्मा

Happy Birthday Konkona Sen Sharma : राष्ट्रीय पुरस्काराची मानकरी कोंकणा सेन शर्मा!

Konkona Sen Sharma : बॉलिवूड अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा (Konkona Sen Sharma) आज 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. ती आजवर अभिनयासह वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. कोंकणाला आतापर्यंत दोन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  कोंकणाने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या असल्या तरी तिची प्रत्येक भूमिका चाहत्यांच्या मनात घर करून आहे. अनेक सिनेमांत तिने नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. कोंकणाचा 2006 साली …

Read More »