Tag Archives: कॉलेज

‘क्रेडिट स्कोर’ ठरवणार मुलांचं भविष्य? वर्गात बसण्याच्या पद्धतीतही होणार बदल?

School Credit Score : तुमच्या मुलांचा क्रेडिट स्कोर काय, असा प्रश्न कुणी विचारला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण आता लवकरच विद्यापीठांप्रमाणे शाळांमध्येही  मूल्यमापनासाठी (Evaluation) श्रेयांक पद्धत अर्थात क्रेडिट सिस्टीम (Credit System) लागू केली जाणार आहे. शाळा (School), महाविद्यालय (College) आणि उच्च महाविद्यालयांमध्ये (Higher Colleges) एकच शिक्षण पद्धती असावी, यासाठी सध्याच्या पद्धतीत मोठे बदल करण्याची सूचना राष्ट्रीय अभ्यासक्रम (National Curriculum) …

Read More »

Government Job: राज्यात १५ विद्यापीठांतील रिक्त पदे भरणार

म. टा. प्रतिनिधी, पुणेसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह राज्यातील १४ आकृषी विद्यापीठे व शासनमान्य अभिमत विद्यापीठांना सहायक प्राध्यापक मिळणार आहेत. या विद्यापीठांमधील रिक्त असलेल्या प्राध्यापकांच्या पदांपैकी ८० टक्के म्हणजेच ६५९ पदांच्या भरतीला राज्य सरकारने मान्यता दिली असून, लवकरच ही पदे भरली जाणार आहेत. राज्यातील १५ आकृषी विद्यापीठांमध्ये आणि सरकारमान्य अभिमत विद्यापीठांत गेल्या अनेक वर्षांपासून सहायक प्राध्यापकांच्या शेकडो जागा रिक्त आहेत. सावित्रीबाई …

Read More »