Tag Archives: कॉलेज शिपाई

Success Story:१० वर्षे शिपाई म्हणून काम केलेल्या विद्यापीठातच सहाय्यक प्राध्यापक बनून शिकविणार

Success Story: कठोर परिश्रम आणि जिद्द असेल तर आपले स्वप्न सत्यात उतरविता येते हे बिहारच्या एका व्यक्तीने दाखवून दिले आहे. या व्यक्तीने साधारण १० वर्षे शिपाई म्हणून काम केले आणि आता त्याच विद्यापीठात प्राध्यापकाची नोकरी मिळविली आहे. बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील रहिवासी कमल किशोर मंडल (४२) यांच्या प्रेरणादायी प्रवासाविषयी जाणून घेऊया. किशोर मंडल यांना २००३ मध्ये आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. …

Read More »