Tag Archives: कॉलेज ड्रापआऊट तरुण बनला अब्जाधीश

Success Story: कॉलेज सोडले आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत सुरु केली कंपनी; २५ व्या वर्षी बनला ६० हजार कोटींचा मालक

Success Story : शिक्षण घेताना तुम्ही कितीवेळा उत्तीर्ण झालाय यावर तुमचं करिअर ठरत नसतं. तुमच्याकडे सातत्य, मेहनत घेण्याची तयारी, जिद्द, प्रामाणिकपणा यांचा अंतर्भाव किती आहे, यातून तुमचे करिअर घडत असते. त्यामुळेच शिक्षणात नापास झालेले विद्यार्थी पुढे जाऊन जगासमोर आदर्श ठरले आहेत. अशीच एक कहाणी आपण जाणून घेणार आहोत. २५ वर्षीय अलेक्झांडर वांग या तरुणाची गोष्ट साऱ्यांनाच प्रेरणा देणारी आहे. त्याने …

Read More »