Tag Archives: कॉफी शॉप

मंद प्रकाश, संगीत, एकांत आणि तासाला 200 रुपये, कॉफी शॉपमधले हे प्रकार आता बंद होणार… कारण

वैभव बालकुंदे, झी मीडिया, लातूर : शहरातल्या विविध कॉफी शॉपमध्ये (Coffee Shop) सध्या कॉलेज विद्यार्थ्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. याला कारण आहे कॉफी शॉपमध्ये मिळणारा एकांत. काही कॉफी शॉपमध्ये मोठ्या प्रमाणावर अश्लील चाळे होत असल्याचे प्रकारही समोर आले आहेत. यासाठी अल्पवयीन मुलांकडून (Minor) तासाला केवळ 200 ते 500 रुपये घेतले जातात. लातूर पोलिसांनी (Latur Police) आता यावर कारवाई सुरु …

Read More »