Tag Archives: कॉफी पिण्याची चुकीची वेळ

What to Avoid After Coffee : कॉफीनंतर ही ८ औषधे कटाक्षाने टाळा, नाहीतर डोक्यावर राहिल मृत्यूची टांगती तलवार

आपल्यापैकी अनेकांच्या दिवसाची सुरुवात कॉफी-चहाने होते. या गरम पेयानंतरच आपण अन्न किंवा औषध खातो. पण तुम्हाला माहित आहे का की, कॉफीनंतर काही औषधे विष बनतात. या औषधांमध्ये ताप, खोकला, मधुमेह, रक्तदाब, रक्त पातळ करणाऱ्या सामान्य औषधांचा समावेश आहे.कॉफी आणि चहा नंतर काय खाऊ नये? कॉफीमध्ये कॅफिनचे प्रमाण खूप जास्त असते आणि ते चहामध्ये कमी असते. हे कॅफिन काही औषधांवर प्रतिक्रिया …

Read More »