Tag Archives: कॉफीचे हेल्दी ऑपशन

डायबिटीज, ब्लड प्रेशर, खराब कोलेस्ट्रॉल शरीराबाहेर फेकण्यासाठी खा हे 5 पदार्थ, चहा-कॉफीला चुकूनही लावू नका हात

बहुतेक लोकांना सकाळी उठल्याबरोबर कॉफी पिण्याची सवय असते. अशा या कॉफीत मुख्य घटक कॅफिन असतो, जो की कॉफी पावडरमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. त्याचे अतिसेवन हाय कोलेस्टेरॉलसोबतच अनेक गंभीर आजारांचे मूळ कारण बनू शकतो.हार्वर्डच्या मते, कॉफी पिण्याआधी पेपर फिल्टरद्वारे गाळून घेतली पाहिजे. कारण, त्यात अशी संयुगे असतात जी खराब कोलेस्ट्रॉल वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतात आणि नसा ब्लॉक करू शकतात.न्यूट्रिशनिस्ट मनोली मेहता …

Read More »