Tag Archives: कॉपीमुक्त अभियान

कॉपीमुक्त अभियानाचा नांदेडमध्ये फज्जा, 12 वी परीक्षेत थेट वर्गात घुसून पुरवले जातायत कॉपीचे चिठोरे, Video व्हायरल

सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : बारावीची बोर्डाची परीक्षा (HSC Board Exams) 21 फेब्रुवारीपासून संपूर्ण राज्यात सुरु झाली. यंदाच्या परीक्षेत कॉपीचे (Copy) प्रकार रोखण्यासाठी काही कठोर नियम बनवले आहेत. पण किती कठोर नियम बनवले तरी यंदाही कॉपीचे सर्रास प्रकार उघडकीस येत आहेत. नांदेड जिल्ह्यातील (Nanded) एका परीक्षा केंद्रावर सर्रासपणे कॉपी सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय. कंधार तालुक्यातील चिखली इथल्या परिक्षा …

Read More »