Tag Archives: कॉटन साडी लुक

‘परी म्हणू की सुंदरा’ प्रियाचे परफेक्ट साडी लुक्स, पारंपरिक आणि मॉडर्न तडका

मालिका, चित्रपट, वेबसिरीज सगळ्याच बाजूला आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांना भुरळ घालणारी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट. पारंपरिक लुक असो वा मॉडर्न लुक प्रिया अत्यंत उत्तमरित्या कॅरी करते. प्रियाचे हे साडी लुक तुम्ही कोणत्याही पार्टीसाठी कॅरी करू शकता. होळी पार्टीसाठी संध्याकाळी तयार व्हायचे असेल तर नक्कीच प्रियाच्या या लुकवरून प्रेरणा घेऊ शकता. कॉटन साड्या कोणत्याही कार्यक्रमासाठी कम्फर्टेबल ठरतात. प्रियाच्या या साड्या …

Read More »