Tag Archives: कॉंग्रेस नेते सत्यजित तांबे

Satyajeet Tambe Education: कॉंग्रेसला ‘दे धक्का’ करणारे सत्यजित तांबे शिक्षणात ‘लय भारी’, जाणून घ्या

Satyajeet Tambe Education Details: कॉंग्रेस पक्षाला घरचा आहेर देणारे नेते सत्यजित तांबेंचे नाव सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. पदवीधर मतदार संघात पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. सुशिक्षित तरुण, संवेदनशील व्यक्ती आणि एक महत्त्वाकांक्षी राजकारणी अशी सत्यजित तांबे यांची ओळख आहे. त्यांची राजकीय कारकीर्द अतिशय गौरवशाली आहे. दरम्यान सत्यजित तांबे यांच्या शिक्षणाविषयी जाणून घेऊया.सत्यजित तांबे …

Read More »