Tag Archives: कॉंग्रेसचे मुखपत्र शिदोरी

भिडेंसह काँग्रेसच्या ‘शिदोरी’ वर सुद्धा कारवाई होणार! फडणवीसांची विधानसभेत स्पष्टोक्ती

Action On Shidori: शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानावरुन विधानसभेत आज मोठा गोंधळ पाहायला मिळाला. संभाजी भिडेंच्या विधानाचा विषय आज विधानसभेत मांडण्यात आला. यावेळी भिडे यांच्याविषयी शुक्रवारी विषय आणलेला स्थगन प्रस्ताव नाकारला. आता तो विषय आणता येणार नाही, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले होते.  संभाजी भिडे प्रकरणावरुन विरोधकांनी चांगलाच गदारोळ केला. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी …

Read More »