Tag Archives: केस वाढविण्यासाठी घरगुती उपाय

केसगळती थांबवून पुन्हा मिळतील घनदाट केस, वापरा ५ आयुर्वेदिक टिप्स होईल केसांवर जादू

सतत धावपळ, काम यामुळे अनेकदा आरोग्याप्रमाणेच केसांकडेही दुर्लक्ष होते. हेअर केअर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सतत केसगळती होत असेल तर वेळीच लक्ष द्यायला हवे. टक्कल तर नाही ना पडणार असाही प्रश्न सतावत असतो. तुम्हालाही केसगळतीची समस्या असेल तर काही आयुर्वेदिक उपाय तुम्हाला केस वाढविण्यास मदत करतील. आयुर्वेदिक डॉ. माधव भागवत यांनी आम्हाला काही टिप्स दिल्या आहेत, याचा वापर तुम्ही घरी …

Read More »

टक्कल पडायला सुरूवात झाली असेल तर लावा अशा सवयी, करा घरगुती उपचार

आपल्या शरीरासाठी ज्याप्रमाणे आपण डाएट करतो त्याचप्रमाणे आपल्या केसांच्या समस्यांसाठीही डाएट अत्यंत गरजेचे आहे. एका विशिष्ट वयानंतर केसगळती अथवा टक्कल पडायला सुरूवात होणे हे सामान्य आहे. मात्र लहान वयातच टक्कल पडायला सुरूवात झाली असेल तर तुम्ही वेळीच याकडे लक्ष द्यायला हवे आणि आपल्या डाएटमध्ये बदल करायला हवा. यासाठी नक्की कोणते डाएट फॉलो करावे आणि कशा पद्धतीने आहार घ्यावा याची माहिती …

Read More »