Tag Archives: केस गळती रोखण्यासाठी उपाय

केस गळणे थांबवण्यासाठी करा 4 योगाप्रकार, बाबा रामदेव यांनी दिल्या सोप्या टिप्स

बदललेल्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या केसांवर आणि त्वचेवर दिसून येतो. चुकीच्या आहारामुळे आणि खाण्यापिण्याच्या सवयीमुळे दिवसेंदिवस ही समस्या वाढत आहे. केसगळतीच्या समस्येने केवळ महिलाच नाही तर पुरुषही त्रस्त असतात. यावर उपाय म्हणून आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारणे, चांगले अन्न खाणे, शक्यतो व्यायाम करणे आवश्यक आहे. पण याशिवाय एक गोष्ट आहे जी खूप प्रभावी ठरू शकते आणि ती म्हणजे योग. मित्रांनो हे वाचून तुम्हाला …

Read More »