Tag Archives: केस गळतीवर घरगुती उपाय

प्रेग्नंसीमध्ये केस धुणे योग्य आहे का ? डॉक्टरांकडून जाणून घ्या उत्तर

भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रथा पाहायला मिळतात. प्रथा या काळानुसार बदलतात पण काही गोष्टी या पिढी दर पिढी पाळल्या जातात. प्रेग्नंसी ही प्रत्येक महिलाच्या आयुष्यातील महत्त्वाची घटना असते. पण या काळात गर्भवती महिला अनेक गोष्टीमधून जात असतात. भारतात असणाऱ्या प्रथा किंवा चालीरिती देखील खूपच महत्त्वाची भूमिका पार पाडतात. असेच एक मिथक आहे ते म्हणजे प्रेग्नंसीमध्ये केस धुवू नये. हा काळ नाजूक …

Read More »