Tag Archives: केस गळतीचे कारण

हेल्मेट वापरल्याने खरंच केस गळतात का ? तज्ज्ञांचे मत ऐकून हडबडून जाल

आजकाल अनेकांना केस गळण्याची समस्या भेडसावत आहे. विशेषतः हेल्मेट घालणाऱ्यांमध्ये केस गळण्याची समस्या सामान्य आहे असे मानले जाते .डोक्याच्या सुरक्षेसाठी वाहन चालवताना हेल्मेट घालणे अनिवार्य आहे. होय, ते महत्त्वाचे आहे. पण त्यामुळे केस गळण्याची समस्या निर्माण होऊ शकते. आज काल ऑफिसला जाण्यापासून बाजारात जाण्यापर्यंत सर्वंच जण बाईक वापरतात. पण आपल्यात एक समज पाहायला मिळतो तो म्हणजे हेल्मेट वापरल्याने केस गळतात. …

Read More »